नाक्यावर एक आजोबा एका आजीला एकटक😁 😂पाहत होते....!!!😂 😁आजीने शिव्या द्यायला सुरूवात केली...!!!😂 😊चिंटु:- काय झालं आजोबा...???😊 😎आजोबा:- काय नाय रे...!!!😎 😂जुनं कॅलेंडर हाय...!!! वार्याने फडफडतयं...!!! 😂😂😂😁😁😁😀😂😂😀
No comments:
Post a Comment