😝कांद्याचा वांन्दा😝
बायको: अहो मी एक रुपयाचे तीन कांदे आणले 😎
नवरा: कसे काय ?😳😳
बायको: एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला😄😉
नवरा: मग तिसरा???😕
बायको: तिसरा त्याने फेकुन मारला...
😝😝😝😝
__________________________________________
याला म्हणतात नविन...!!!
😜😛😛😛😛😛😜
पेपर सुटल्यानंतरच्या
प्रतिक्रीया
दहावी अ :- सगळं सोप्प होतं😎
दहावी ब:- काही प्रश्ऩ सोपे होते 😌
दहावी क:- बरा होता पेपर😊
दहावी ड:- मँडम काय दिसत होती 😳😁😁😁😁....!!
__________________________________________
👍
पुण्यात एकदा एका कॅन्टीन मध्ये दोन मुली स्कार्फ बांधुन गप्पा मारत होत्या.
.
जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या.
.
काहीवेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि अचानक ओरडल्या....
.
.
.
.
.
.
"अय्या, तू कोण.??"
😂😂😂😂😂
__________________________________________
कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतला ,
पेपरची पहीलीच हेडींग ......
स्वाईन फ्लू चे 8 बळी.......
लगेच बायकोने मला हाक मारली .....
अहो ऐकलंत का........?
हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे.......?
त्याने म्हणे 8 बळी घेतले.....🎾🎾🎾🎾🎾🎾🎾🎾
बायको जोमात..नवरा कोमात😝😝😂😂
_____________________________________________
वर्गामध्ये बाईने मूलांना विचारलं...
.
.
बाई-सांगा गंगा कुठून निघते अन कुठे जाऊन भेटते??
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मण्या-बाई... गंगा शाळेच्या निमित्ताने घरातून निघते
आणि मंदिराच्या मागे दिप्याला जाऊन भेटते..!!!
.
बाईने धू धु धुतला..😳😳😳
____________________________________________
वडिल : इतका मार खातोस रोज, तुला राग येत नाही का रे माझा..?
:
मुलगा : येतो ना...!
:
वडिल : मग काय करतोस तू राग आल्यावर...?
:
मुलगा : मी संडास घासतो...!
:
वडिल : संडास घासून राग कसा काय शांत होतो...?
:
मुलगा : मी संडास तुमच्या टूथब्रश ने घासतो...!
:
मुलाला संडासात घालून घालून मारला.
😧😧😧😧😧😧😧😧😧😧😧
__________________________________________
काय माहीत तिला तिच्या सौंदर्याचा एवढा
.
का गर्व आहे..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बहूतेक तिचं आधार_कार्ड आजुन आलेल नसेल..!
😂😂😂😂
__________________________________________
एक पोलिस क्राइम ब्रँचमध्ये फोन करतो......
क्राइम ब्रँच - हा…बोला....
पोलिस - साहेब, मी ढापणे शिपाई बोलतोय, एक खुन झालाय..... इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणून गोळी घातली...
क्राईम ब्रॉच - मग तुम्ही तिला अटक केली का नाही......
पोलिस - नाही साहेब..............
फरशी अजुन वाळली नाही ......😂😂😂😂😂😂😂😛😛😂😛😄😄😛😛😜😜😛😂😂😂😂😂
___________________________________________
पुढे पाठवत रहा
दुसर्यांना आनंद द्या
No comments:
Post a Comment