डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांचा जीवन-इतिहास.
अ.क्र दिनांक / महिना इ.स. घटना
१. १४ एप्रिल इ.स.१८९१ महू गावी जन्म
२. - इ.स.१८९६ आई, भिमाईचे निधन
३. नोव्हेंबर इ.स.१९०० साताऱ्याच्या शासकीय शाळेत प्रवेश.
४. - इ.स.१९०४ एलफिन्स्टन शाळेत प्रवेश.
५. - इ.स. १९०६ रमाईयांचेशी विवाह.
६. - इ.स.१९०७ मॅट्रिक परीक्षा, ७५० पॆकी ३८२ गुणांनी पास केली.
७. - इ.स.१९०८ जानेवारी एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश.
८. - इ.स.१९१२ मुलगा यशवंत भीमराव आंबेडकर यांचा जन्म झाला..
९. - इ.स. १९१३ बी.ए.ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पास झाले. ( पर्शियन आणि इंग्रजी विषय)
१०. जून इ.स.१९१५ एम.ए.ची परीक्षा पास झाले.
११. जून इ.स.१९१६ कोलंबिया विद्यापीठातून पीएच.डी.साठी काम पूर्ण करून लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना झाले.
१२. - इ.स.१९१७ कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली.
१३. जून इ.स.१९१७ लंडनहून एम.एस्सी. (अर्थशास्त्र)या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परतले, कारण बडोदा संस्थानाने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती.
१४. - इ.स.१९१८ साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष
१५. नोव्हेंबर इ.स.१९१८ सिडनहँम महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रुजू, (विषय- राजकीय अर्थशास्ञ).
१६. जून ३१ इ.स.१९२० साप्ताहिक मूकनायक सुरु केले
१७. मार्च २१ इ.स.१९२० कोल्हापूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षपदी असलेल्या अस्पृश्य परिषदेत भाषण
१८. जून इ.स.१९२१ लंडन विद्यापीठाने त्यांना एम.एस्सी. (अर्थशास्त्र)ही पदवी प्रदान केली.
१९. मार्च इ.स.१९२३ रुपयाची समस्या प्रबंध व डी.एससी .(अर्थ.)पदवी
२०. २० जुलै इ.स.१९२४ बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली,घोषवाक्य –शिका ,संगठीत व्हा, संघर्ष करा.
२१. २० मार्च इ.स.१९२७ चवदार तळे सत्यागृह
२२. एप्रिल ३ इ.स.१९२७ बहिष्कृत भारत वृतपत्र सुरु केले.संपादक जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारली
२३. सप्टेबर इ.स.१९२७ समाज समता संघ स्थापना.
२४. - इ.स.१९३४ परेळ येथून राजगृह दादर येथे राहण्यास गेले कारण पुसाकांसाठी जागा अपुरी पडत होती.
२५. मे २६ इ.स.१९३५ रमाई भीमराव आंबेडकर यांचे निर्वाण
२६. ऑक्टोबर १३ इ.स.१९३५ येवला, येथे धर्मांतर घोषणा.
२७. ऑगस्ट इ.स.१९३६ स्वतंत्र मजूर पक्ष स्थापना.
२८. डिसेंबर इ.स.१९४० थॉट्स ओन पाकिस्तान प्रसिध्द.
२९. जुलै इ.स.१९५१ भारतीय बुद्ध जनसंघ स्थापना.
३०. मे इ.स.१९५३ सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई स्थापना
३१. डिसेंबर २५ इ.स.१९५५ देहूरोड पुणे येथे बुद्धमूर्ती स्थापना
३२. १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला.
३३. डिसेंबर ६ इ.स. १९५६ महापरिनिर्वाण
No comments:
Post a Comment