Mulya

वागता येईल तेवढे सर्वांशी ....
प्रेमाने वागाव......!!
मरायला तर सगळेच आलेत....!!
पण जगाव अस कि ....
मेल्यानंतरही नाव निघाव......!!
जीवनाचे खरे मोल मेल्यावरच समजते......
.
.
उदाहरणार्थ....
.
जिवंत कोंबडी - 80 रुपये.....
आणि
चिकन तंदूरी - 350 रुपये...
😉😋😝😜😂😂😂😂

No comments:

Post a Comment