♣ गणितामधून स्वभाव ओळखा ♣
हे गणित तुम्हाला सांगेल की,
तुम्ही काय आहात ?
तुम्ही काय आहात ?
काळजीपूर्वक आणि
शांत डोक्याने
हे गणित सोडवा.
शांत डोक्याने
हे गणित सोडवा.
खाली दिलेल्या अंकांपैकी
कुठलाही एक अंक निवडा.
कुठलाही एक अंक निवडा.
1 - 2 - 3 - 4 - 5 - 6 - 7 - 8 - 9
त्या अंकाला 3 ने गुणा.
आलेल्या संख्येत 3 मिळवा.
आलेल्या संख्येला परत 3 ने गुणा.
उत्तर दोन अंकी संख्या येईल.
आता त्या दोन अंकांची बेरीज करा.
जो अंक येईल,
तो तुम्हाला सांगेल की,
तुम्ही काय आहात.
तो तुम्हाला सांगेल की,
तुम्ही काय आहात.
1. नशीबवान
2. दयाळू
3. हळवा स्वभाव
4. अत्यंत साहसी
5. खूप सुंदर स्वभाव
6. शांत स्वभाव
7. मैत्री जपणारा स्वभाव
8. दुःखी
9. "एक नंबर"चे बदमाष
10. ईमानदार
11. आत्मकेंद्रित
2. दयाळू
3. हळवा स्वभाव
4. अत्यंत साहसी
5. खूप सुंदर स्वभाव
6. शांत स्वभाव
7. मैत्री जपणारा स्वभाव
8. दुःखी
9. "एक नंबर"चे बदमाष
10. ईमानदार
11. आत्मकेंद्रित
अजूनही खोटे वाटले,
तर परत एखादा दुसरा अंक
मनात धरून पहा... तुमची मर्जी !
तर परत एखादा दुसरा अंक
मनात धरून पहा... तुमची मर्जी !
No comments:
Post a Comment