झाडावर प्रेम करा, झाडाखाली नको

पुण्यात एका बागेत लिहिलं होतं -
"झाडावर प्रेम करा, झाडाखाली नको"

खाली कुणीतरी पुणेरी उत्तर लिहिलं ...
"हो, पण आमच्या हिला झाडावर चढता येत नाही!"
😳😜😝😝😝😝

No comments:

Post a Comment