Wife Song

😁 * बायकोचे गाणे * 😋

नवऱ्या......
तुला बायकोची पर्वा
नाही काय? ..नाही काय?

बायकोची पोळी असते
गोल गोल ,गोल गोल
पोळीभाजी खाऊन आता
गोड बोल, गोड बोल
मटारच्या शेंगा तू
सोल सोल ,सोल सोल
जाणून घे बायकोचे
मोल मोल, मोल मोल

नवऱ्या......
तुझ बायकोवर खर प्रेम
नाही काय? ..नाही काय?
😄😄😄😄😄😄

बायकोला म्हणावे
छान छान, छान छान
सदा असूद्या याचे
भान भान,भान भान
पाजळू नका तुमचे
ज्ञान ज्ञान, ज्ञान ज्ञान
नेहमी द्यावा तिला
मान मान, मान मान

नवऱ्या......
तुला बायकोची काळजी
नाही काय? ..नाही काय?
😁😁😁😁😁😁

तारिफ करावी तिची
खुप खुप ,खुप खुप
तिच्यासमोर राहावे
चुप चुप ,चुप चुप ,
बोलून करू नको
झोल झोल ,झोल झोल
नाहीत होईल बाबा
घोळ घोळ, घोळ घोळ

नवऱ्या तुला बायकोची कदर
नाही काय? नाही काय?

😄😄😄😄😄😄
कवयित्री :- समस्त स्री वर्ग..

No comments:

Post a Comment