😀रक्षाबंधन स्पेशल.....😀
भाऊ : ताई कशी आहेस ग...
.
ताई. : बरी आहे😀तु कसा आहेस
भाऊ : मस्त😀
अगं.....तुला रक्षाबंधनसाठी काय गिफ्ट आणु गं.....
.
ताई : भाऊ यंदा साडी नाही आणलीस तरी चालेल 😔😔😔😔😔🤔😔🤔🤔🤔पण....
...
...
...
...
...
...
....
......येताना २ किलो टोमँटो घेऊन ये .....
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
No comments:
Post a Comment