"आपण नेहमीच उद्याचा दिवस चांगला असावा म्हणून काम करतो,परंतु जेव्हा तो दिवस उजाडतो आपण त्याचा उपभोग न घेता सतत उद्याची चिंता करतो,त्यापेक्षा आजचा दिवस आनंदाने उपभोगून काम केल्यास उद्याचा दिवस नक्कीच चांगला जाईल."
No comments:
Post a Comment