नवरा रागाने:- तू नेहमी सगळ माझ माझ करत असतेस....माझ घर..माझी गाडी..माझी मुलं....
कधीही आपलं म्हणून बोलत नाहीस....आपलं घर..आपली मुलं..आपली गाड़ी..........आता कपाटात काय शोधतेस......???
बायको :- आपला परकर..
No comments:
Post a Comment