आयुष्यात असे लोक जोडा,
जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन् वेळेला
तुमचा आरसा बनतील..
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली
कधी साथ सोडत नाही..
जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन् वेळेला
तुमचा आरसा बनतील..
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली
कधी साथ सोडत नाही..
No comments:
Post a Comment