जे कोणी ग्रुप मेंम्बर ग्रुप मधे विचारांचे
योगदान देऊ शकत नाही त्यांनी
कमीत कमी मॅसेज पाठवणा-याला
खालील खुणांन पैकी काही तरी पाठवावे आपण अशे केल्याने मॅसेज पाठवणा-याचा उत्साह आणखी वाढेल आपण फक्त शाबाक्षी देण्याचे काम केले तरी मॅसेज पाठवणारा खुश होईल.
टाळ्यांनी. - ( 👏🏼 )
आवडला तर. - ( 👍🏻 )
छान वाटला तर -( 👌🏻 )
सन्मानाने. - ( 🙏🏻 )
हसून - ( 😀 )
शुभेच्छा देऊण - ( 💐 )
मित्रांनो थोडा तरी वेळ द्या आपल्या मित्रांना दुसरे काहीच नाही जिवनात हसा , नाचा आणि खुश राहा.
🙏🏻 आपलाच ग्रुप मेंबर 🙏🏻
No comments:
Post a Comment