एक फकीर स्मशानात दोन जळालेल्या चितांची असलेली राख मोठ्या टक लावून बघत होता.
एकाने विचरले, बाबा असे का बघताहात तो म्हणाला, की एक श्रीमंताच्या चितेची राख आहे, ज्याने आयुष्यभर काजू बदाम खाल्लेत आणि दुसरी गरीबाच्या चितेची राख आहे, ज्याला दोन वेळचं अन्नही कसंबसं मिळायचं परंतु या दोघांची राख एकसारखीच आहे, मग माणसाला कोणत्या गोष्टींचा गर्व असतो ते बघतोय!☝☝☝☝☝
No comments:
Post a Comment