भूगोलाच्या लुकडया बाईंनी वर्गातील मुलांना प्रश्न विचारला:-"मुलांनो पृथ्वी का फिरते?"..एक कारट लगेच उभ राहिल न म्हणाल................................."बाई जरा खात पीत जावा!!!तुम्हाला चक्कर आली असेल..."😝😝😝😝😝
No comments:
Post a Comment