🌺आयुष्यात खुप माणसे भेटतात…वा-याच्या झुळका प्रमाणे येतातआणि जातात…😇पण काही अशी असतात,जी मनात जागा घेतात…हिच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात…😃ओठांवर हसु खुलवतात आणी अश्रु ही पुसतात..🌺सुप्रभात🌺
No comments:
Post a Comment