मास्तर : दहा नारळ पैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील?
विद्यार्थी: दहा.
मास्तर : ते कसे ?
विद्यार्थी : नासलेले नारळ सुध्दा नारळच् राहतील. त्यांचा काय फणस होणार ?
तो विद्यार्थी पुढे जाऊन Admin बनला 😂😂😂😂😂😂😂
No comments:
Post a Comment