मांजराच्या कुशीत लपलय कोण?
ईटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे,इवले इवले कान.
पांघरुण घेऊन झोपा आता छान....
शुभ रात्री 

No comments:

Post a Comment