स्वामी - एवढी दारु पिऊ नकोस.. एक दिवस नरकात जाशिल. ☺☺ गण्या - आणि दारु विकणारा 😳😳 स्वामी - तो पण ☺☺ गण्या - त्याच्या शेजारचा तो चकणा विकणारा 😳😳 स्वामी - तो पण 😊😊 गण्या - हं.. मग सगळे असतील तर चालतयं की... 😂😂😝😝
No comments:
Post a Comment