Kombadi pakada

🍲🍗Chicken बनवायची रेसिपी तुम्ही बघितली असेलच





पण,

कोंबडी/ कोंबडा  🐓पकडायची रेसिपी ऐका :
नायलॉन चा तंगुस - १० मीटर.
मासे पकडायचा गळ - १ नग.
लसुणाची सोललेली पाकळी - १ नग .

कृती :- तंगुसाला गळ बांधा , त्यावर लसुणाची एक पाकळीरोवा , कोंबड्यांचा कळप शोधा, आजूबाजूला आपल्याला कोणी बघणारा नाही ह्याची खात्री करून घ्या, नंतर हळूच तो गळ त्या कळपापासून साधारण ३-४ फुटाच्या अंतरावर फेका . आत्ता कोंबडी धावत येईल , २ टोच मारेल आणि तिसऱ्यांदा लसूण गळासहित गिळेल . आत्ता बाजी तुमच्या हातात आली म्हणून समजा , आत्ता दोरा खेचा , हळू हळू कोंबडी ला तुमच्या दिशेने खेचा , झडप घालून तिला पकडा , तिच्या घश्यातून ....
हुं का चू आवाज येणार नाही . तिची मान तिच्या पंखाखाली फिरवून ठेवा ,बगलेत कोंबडी पकडून ............

तिथून ताबडतोब पळ काढा............. आणि करा मेजवानी ............

संध्याकाळी ज्या घरातून शिव्या येतील तो मूळ मालक होता हे समजून जा .....
आणि मस्त ढेकर द्या .
😝😝😜😜
31 डिसे.साठी कोणी आपल्या एडमिन ला पार्टी मागुन naka
😔😔😔😔😔😔😔😔😔
मेहनत करा आणि खा.👍🏻👍🏻😜😜😜

2 comments: