😳 क्रुपया हसु नका
मध्यरात्री नवरा बायकाेचे फाेनवरील संभाषण
बायकाे = इतका उशीर झाला,कुठे आहात तुम्ही ? आणि तुमचा आवाज टेन्शनमध्ये असल्या सारखा का येताेय ? काय झालयं ?
नवरा = अगं मी आपल्या कारमध्ये आहे. पण एक गडबड झाली आहे. आपल्या गाडीचे स्टेरींग, क्लच, ब्रेक, एक्सीलेटर सर्व चाेरीला गेलंय. काय करु समजत नाही आहे.
बायकाे = तुम्ही परत दारू प्यायलात काय?
नवरा = थाेडीशी... पण ते महत्वाचे नाही. गाडीचं काय करायचं त्याचा विचार करं.
बायकाे = वाटलंच हाेतं
आता एक काम करा... डाव्या सिटवरून उठा आणि उजव्या सीटवर बसा .... मग सगळं जागेवर सापडेल....
🍺🍻🍷🥃🍾
Nobody knows you better than your WIFE..💐 🙏😂
No comments:
Post a Comment