एकदा पाटील मित्रासोबत गाडीने 🚘 पिकनीकला जात होते...
गाडीच्या समोरील काचेतून मित्रांना काही दिसत नव्हते
😟
तरी सुध्दा आपले पाटील अगदी सफाईदार पणे गाडी खड्डे चुकवित चालवत होते.
मित्रांनी अगदी हैराण होऊन विचारले "पाटील, गाडीच्या काचेतून व्यवस्थित दिसत नसतानादेखिल गाडी परफेक्ट कशी काय चालवता ? "
😧😧😧
पाटील : काय सांगु ? विसरभोळेपणामुळे आतापर्यंत चष्मे झाले सतराशे साठ..
☺
मित्र: आम्ही ड्रायव्हिंगबद्दल बोलतोय?
😣😠
पाटील : तेच तर सांगतोय😜, चष्मे बनवून मी हैराण झालो
म्हणून....
.
.
.
गाडीची काचच चष्म्याच्या नंबराची बसवली.....
पाटलांचा नादचं खुळा
होवू दे तोटा..
पाटील हाए लई मोठा...
😂😂😂
No comments:
Post a Comment