या जगातील 3 सत्य :
१. सुन आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे. 😂
२. प्रेम आंधळं असतं, लग्न झालं की डोळे खाडकन उघडतात, पण वेळ गेलेली असते..😌
३. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या , दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.😜
😇😁🙈😝😝😝😝😝😝😝
No comments:
Post a Comment