Whatsapp Madhun मला एक आलेला sms.

Whatsapp Madhun मला एक आलेला sms. 
ईकडे समता पुरस्कार देऊन गावा मध्ये एकता vadavnyasathi सरकार प्रयत्न करतेय ani ईकडे bagha... 

*"बौध्दांनी गणपती बसविल्यास त्यांना समाजातुनच बहीष्र्कुत करा" -: भारतीय बौध्द महासभा*
सर्व बौद्धधम्म बांधवांना विनंती आहे की,
१९५६ ला आपण महामानव बाबासाहेबांच्या अधीपत्याखाली बौध्द झालो आहोत. त्यावेळी व प्रत्येक धार्मिक विधी प्रसंगी आपणास भंतेजी व बौध्दाचार्य २२ प्रतिज्ञा देऊन वचनबध्द करतात.
तरीही काही बांडगूळ हरीजन चोरून लपुन प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे गणपती बसवतात. काही महिला देवीचा घट बसवतात.
अशा बांडगूळ व समाजद्रोही गद्दारांनी किंवा बौद्ध फँमिली ने गणपती बसवला तर फक्त आम्हाला त्यांची  मोबाईल नंबर सह पुर्ण माहिती द्यावी.
आम्ही आपले नाव त्यांना कळू देणार नाही परंतु त्यांना आम्ही कसे समजावून सांगतो ते आपण नंतर बघा.....समजावून जर ऐकले नाही तर मात्र आखिल भारतीय बौद्ध महासभा व भिक्षुसंघ यांच्या वतीने संबंधित गद्दारांच्या घरी होणारे विवाह, पुण्यानुमोदन,ग्रहप्रवेश समारंभ,वाढदिवस व ईतर कुठल्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रमावर बहीष्कार टाकण्यात येईल. त्यांचे नाव गद्दार बांडगुळ म्हणून आंबेडकरी चळवळीतील दैनिक सम्राट व दैनिक लोकनायक या पेपरमध्ये छापण्यात येईल. तसेच त्यांचें बरोबर मोबाईल वर व प्रत्यक्षात केलेली चर्चा शोशल मिडीया व व्हाट्सएपच्या पेपरच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाईल...!!!
तरी अशाप्रकारचे गद्दार डुब्लीकेट हरीजन छुपे बौध्द पुरुष महिला युवक असल्यास त्वरित त्यांचा मोबाईल नंबर व माहिती सेंट करा.माहिती खरी असावी. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल...!!!
     आखिल भारतीय बौद्ध महासभा
-----------------------------------------------
भंदत बोधीपाल बि के
(मोबाईल क्रमांक)
९५४५२९९९८१
-----------------------------------------------
आखिल भारतीय भिक्षुसंघ
भंदत राहुल बोधी
(मोबाईल क्रमांक) ०९७०२५४८२७७
---------------------------------------------------
मोबाईल : ९४२३१२१४११

No comments:

Post a Comment