मुलगी : मी राखी आणली अाहे, बांधुन घे.
.
मुलगाः नाही.
.
मुलगी : का?
.
मुलगा: मी मंगळसुत्र बांध म्हटल तर बांधशील का?
सन्नाटा . . .
.
मुलगी खाली मान घालते, राखी पर्स मध्ये ठेवते, अन
हळुच पर्स मधुन मंगळसुत्र काढुन म्हणते :-
.
.
.
.
तुझ्यात हिंमत असेल तर बांध माझ्या गळ्यात,
नाहतीर मी तुला राखी बांधते. 😜😜
.
तात्पर्य: जास्त आगावु पणा करु नका, अंगाशी येईल.😂😂😂😝
No comments:
Post a Comment