🤣🤣🤣 माझी शाळेतली जुनी मैत्रीण भेटली..
खुप गप्पांनंतर ती मला म्हणाली
_"माझ्या नवऱ्याचं आणि दिराचं वाकडं आहे."_
मी म्हणालो - _"माझ सरळ आहे "_😳
च्यायला भडकली ना जाम माझ्यावर!
😂😂😂😂😂
No comments:
Post a Comment