सफलता नेहमी चांगल्या
विचारातू येते,
🎪चांगले विचार हे नेहमी चांगल्या
विचार असणा-या माणसांच्या
संगतीतून येतात,
🎪आणि म्हणूनच मला अभिमान
व आनंद आहे की मी चांगले
विचार असणा-या लोकांच्या
संगतीत आहे.
या जगात सर्वात...
मोठी संपत्ती "बुध्दी"
सर्वात चांगल हत्यार "धैर्य"
सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"
सर्वात चांगले औषध "हसू"
आणि आश्चर्य म्हणजे हे "सर्व विनामुल्य आहे".
🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹
।। नेहमी आनंदी रहा।।
👗 कपडे झाले छोटे,
🙈 लाज कुठुन येणार,
🌾 धान्य झाले हाईब्रेड,
💪 ताकद कुठुन येणार,
🌸 फुल झाली प्लास्टिकची,
😌 सुगंध कुठून येणार,
👩 चेहरा झाला मेकअपचा,
👸 रुप कुठून येणार,
👨 शिक्षक झाले टुयशनचे,
📚 विद्या कुठुन येणार,
🍱 भोजन झाले हाँटेलचे,
✊ तंदुरुस्ती कुठून येणार,
👻 प्रोग्राम झाले केबलचे,
😇 संस्कार कुठून येणार,
💴 माणसे झाली पैशाची,
🙏 दया कुठुन येणार,
🏭 धंदे झाले हायफाय,
🏢 बरकत कुठुन येणार,
😋 भक्ति करणारे झाले स्वार्थी,
👤 भगवंत कुठून येणार,
👫 मित्र झाले वॉट्सअपचे,
💃🏃 भेटायला कुठून येणार
प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे ,
दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका
आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा......!!
जेंव्हा मायेची आणि
प्रेमाची माणसं आपल्या
जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही
मोठं असलं तरी त्याच्या
वेदना जाणवत नाहीत.
मला हरण्याची कधीच भीती नाही
✒कारण मी जे काही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ते शून्यातून करतोय.
✒मी एक दिवस चमकणारच हे निच्छीत आहे .
✒शेवटी साथ तुमच्या सारख्या गोड माणसांची आहे..
गाय कचरा खाऊन सुध्दा दूध देते, तर साप दूध पिऊन देखील विषच देतो.ll
तसंच काही लोकांचं असतं.ll
तुम्ही ज्यांना मदत केलेली असते त्यातील जे कृतज्ञ असतात ते जाण ठेवतात, व जे कृतघ्न नसतात ते तुमच्या विरोधात कारवाया करतात,
हा त्यांच्यावरील संस्काराचा,सोबतीचा व त्यांच्या प्रवृत्तीचाच भाग असतो.।।
आपण आपले कर्तव्य करत जावे.।।
घड्याळ जरी "सोन्याचं" असलं पण त्यामध्ये"बॅटरीच" नसेल तर त्याची किंमत शुन्यच..!! माणूसही कितीही "मोठा" किंवा "श्रीमंत"असला पण त्यामध्ये "सत्कार्य" आणि"माणुसकी" ची उर्जा नसेल तर तो ही शुन्यच.."
जगातील सर्वात लांब आणि सुंदर इंग्रजी शब्द म्हणजे
"SMILES
कारण पहिल्या "S" पासून
दुस-या "S" पर्यंत पोहोचायला "MILE" लागतात...म्हणून......नेहमी हसत रहा...
मनापासून जीव लावला कि रानातलं पाखरु सुद्धा
आवडीनं जवळ येत
त्यामुळं आयुष्य हे
एकदाच आहे सर्वांवर
मनापासून प्रेम करा...
स्नेह एकदाच जुळतो.
स्नेहाचा धागा फार नाजूक असतो.
एकदा तुटला कि, परत जोडता येत नाही आणि जोडला, तरी गाठ राहते....कायमची!
फारच थोड्याच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो.
बाकी सर्वाना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो....त्यालाच जीवन म्हणतात....!
सत्य सांगण्यासाठी कोणाच्या शपथेची गरज नसते
नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते
जे आपल्या हिमतीच्या जोरावर
जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते
कधी चुक झाल्यास माफ करा पण,
कधी माणुसकी कमी करु नका..!!
चूक ही आयुष्याचं एक पान आहे, पण 'नाती ' म्हणजे आयुष्याचं ' पुस्तक' आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका.पण एका पानासाठी अख्खं 'पुस्तक' गमावू नका...!!
आवडीचे लोक सवडीने वागायला लागले
की नात्यांना कवडीची किंमत राहात नाही.
नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप
चांगले मित्र आहेत.
नातं ठेवा अगर ठेवू नका,
विश्वास मात्र
जरुर ठेवा.
कारण जिथं विश्वास असतो
तिथं नातं
आपोआप बनत जात......
सोडू म्हणता सुटत नाहीत,
विसरु म्हणता विसरत नाहीत,
काही प्रसंग,
काही व्यक्ति,
काही केल्या डोळ्यांसमोरुन हटत नाहीत.
आपसुकच आठवते त्याला 'आठवण' म्हणतात.
आपुलकीची माणसं "सदासर्वदा आठवणीतच" असतात.
लोक म्हणतात सोन्याचा मोह कोणाला आवरत नाही,
👌पण माझ्याकडे सोन्या😘 सारखे " माणस "आहे..
मला बाकी कशाचीच कमी नाहीये.....! अगदी तुमच्यासारखे😘

No comments:
Post a Comment