मुलगी : वाॅट इज युअर नेम?
मुलगा : गंपु गबाळे
मुलगी : तुमचे शिक्षण काय झाले?
मुलगा : डोळे चहा डोळे !
मुलगी : ऑ..😳
मुलगी : हे काय आता?
मुलगा : मराठीत कळत नाय काइंग्रजीत सागु का.आय टी आय
मुलगी कोमात!! 😂😂😂
No comments:
Post a Comment