आत्ताच मरीन लाईन वरुन ट्रेन पकडली.
बाजुला एक मुलगी बसली होती
मुलगी : काय चिपकतोय रे ??
मी : कुठं काय ??
मुलगी : मगापसुन चिपकतोयस की...
मी : तुला कसं कळलं ? तुला चिपकतोय मी..
मुलगी : मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं.
मी : तुच कशाला चिपकती ? तुच नको चिपकु की मग ?
मुलगी : मी चिपकेन नाहीतर कायपण करेन.
मी : मग मी पण चिपकेन नाहीतर कायपण करेन. तुला नसेल आवडत तर तु नको चिपकु.
मुलगी : मी कुठं म्हणली मला नाही आवडत.
आयला तिच्या नादात दहीसर उतरायचे सोडुन विरारला गेलो ना राव.
😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
याला म्हणतात *सैऱाट*
No comments:
Post a Comment