२३ जानेवारी जयंती विशेष---
हिंदूहृदयसम्राट,करोडो भारतीयांच्या गळ्यातील ताईत,आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती..
'तुम मुझे खून दो,में तुम्हे आझादी दूंगा'
ही साद स्वातंत्र्यलढ्याला एका ऐतिहासिक वळणावर घेऊन गेली,विशेष म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जनमानसावर इतका प्रभाव होता व आहे की त्यांच्या पश्चात भारतभरातील कित्येक माता आपल्या मुलाचे नामकरण अभिमानाने 'सुभाष'असे करतात,प्रांतांच्या सीमाही या 'सुभाष' नावाने कधीच तोडल्या आहेत,अशा या महान सरसेनापती,नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन...
No comments:
Post a Comment