Zhopala

झोपाळा  जेवढा मागे जातो तेवढाच,
तो पुढे देखील येतो,
सुख आणि दु:ख दोन्ही
जीवनात  बरोबर येतात.
जीवनाचा झोपाळा  मागे गेला,
  म्हणून  घाबरु नका ,
तो पुढे ही तितकाच  येईल.

No comments:

Post a Comment