Gas cylinder Vima

गॅस सिलिंडरचा विमा असतो,हे तुम्हाला माहित आहे का ?आपण एलपीजी गॅसकनेक्शन खरेदी करतो,गॅस आपल्या घरी येतो.आपण नियमित सिलिंडर घेतो.या सगळ्या व्यवहारात आपल्यानावाने एक विमा निघालेला आहे,याची आपल्यालाकल्पना तरी असते का..?स्वयंपाकाच्या गॅसचाआपल्या घरात अपघात,स्फोट वगैरे झालातर आपण काय करतो..?आपण उपचारांचा,घरदुरूस्तीचा सगळा खर्च करतो.कारण, आपला विमा आहे,याचा आपल्याला पत्ताच नसतो...?अपघाताच्या वेळी,जर तो अपघात सदोष,गॅस सिलिंडरमुळे किंवायंत्रणेमुळे झाला असेल,तर विमाकंपनीकडुन ग्राहकाला,४० लाख रूपयां पर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते...!!जर नुकसानमोठ्या प्रमाणावर असेल,तर भरपाईची रक्कम५० लाखापर्यंतही जाऊ शकते.ही माहिती ना सरकारआपल्याला देत, ना गॅस कंपन्या.जर चुकून कघीअसा प्रसंग ओढवलाच,तर गॅस कंपनीकडे विमामागायला विसरू नका...!!!! ही माहिती सर्वांपर्यंतपोहोचवा, सर्वाना कळु दे. या करितानक्की शेअर करा...धन्यवाद....अभिकर्ता भारतीय आयुर्विमा महामंडळ..

No comments:

Post a Comment