Very funny husband wife Sms

बायको :- कुठं आहात..sss
नवरा :- ते सोनाराचं दुकान लक्षात आहे का जिथं तुला तो हार पसंद पडला होता...
बायको :- हा... हा...
नवरा :- जो घेण्यासाठी त्या वेळी माझ्या कडे पैसे न्हवते...
बायको :- एक्साईटेट होऊन हा... हा..लक्षात आलं.. लक्षात आलं..
नवरा :- मि त्या वेळी म्हणालो होतो एक दिवस मी तो हार तुला घेऊन देनार..
बायको :- हो.. हो... लवकर सांगा...
नवरा :- त्याच सोनाराच्या दुकानाच्या...
:
:
:
:
बाजुच्या सलुन मध्ये कटींग करतोय. तासाभरात येतो... पाणी गरम करून ठेव...😉
😂😂😂😂

No comments:

Post a Comment