The Best ever What'sApp of 2015
😂😂😁😁
बायको : आहो मी काय काय सांभाळु
मुलांना सांभाळु,
की तुम्हालां सांभाळु,
का तुमच्या आई वडिलाना सांभाळु,
का घर सांभाळु...
नवरा : (एकदम आरामात) काहिच नको सांभाळु,
फक्त तुझी जिभ सांभाळ म्हणजे सर्व ठीक होईल
😜😜😜
No comments:
Post a Comment