😂😂😂😂
मोठी व्यक्ति ???
अमिताभ बच्चन, आपल्या नुकत्याच घेतलेल्या नव्याकोर्या लक्झरी कार - ऑस्टीन मॉर्टीन मधुन जात होता. अचानक अमिताभला कार चालविण्याची हुक्की आली !
त्याने ड्रायव्हरला मागे बसवले व स्वत: कार चालवण्याचा आनंद घेऊ लागला.
सिग्नल तोडल्याने एका हवालदाराने गाडी अडवली.
आत वाकून बघताे तर अमिताभ ! हादरलाच तो, त्याने आपल्या साहेबांना ACP नां हाक मारली.....
सर सिग्नल तोडला म्हणून मी हि गाडी अडवली पण पावती फाडण्याची माझी हिम्मत होत नाहीयं. आत फार मोठी व्यक्ति बसलीयं !
साहेब : कोण मोठा बसलाय ?
हवालदार : माहीत नाही साहेब, पण त्याने अमिताभ बच्चनला ड्रायव्हर ठेवलंय !!!!
No comments:
Post a Comment