Ekadam jhakkas message

असा पाहिजे करकरीत मेसेज•••

मित्राच्या घरी पहिल्यांदाच गेल्यावर: अरे तुझा मुलगा तर डिट्टो तुझ्यासारखा दिसतो..!

मित्र: हळू बोल भाड्या.

माझा मुलगा  क्लासला गेलाय. हा शेजारणीचा आहे, अभ्यासाला आलाय..!

😜😜😜😂😂😂

No comments:

Post a Comment