आई म्हणजे मंदिराच्या उंच कळस,अंगणातील पवित्र तुळस,भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,वाळवंटात प्यावं अस थंड पाणी,आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी आणी,वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी
No comments:
Post a Comment