"माझ्या मुळे तुम्ही नाही" तर"तुमच्या मुळे मी आहे.."ही वृत्ती ठेवा बघा किती माणसेंतुमच्याशी जोडली जातात... आपलं जगणं दुसऱ्यासाठीजेवनातल्या मिठासारखं असावं..पाहिलं तर दिसत नाही, पण नसलंतर जेवणच् जात नाही .
No comments:
Post a Comment