"यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर
नेहमी दोनच गोष्टी ठेवतात.....
"स्मितहास्य व शांतपणा"
"स्मितहास्य-समस्या
सोडवण्यासाठी….व
"शांतपणा - समस्येपासून दूर
राहण्यासाठी.....
"कोणीही जर विनाकारण तुमच्या बद्दल तिरस्कार व्यक्त
करत असेल,राग व्यक्त करत
असेल तर फक्त शांत रहा...
"कारण जर जाळण्याकरीता
काही नसेल तर पेटलेली काडी
सुद्धा आपोआप विझुन जाते.....
💐!!"शुभ प्रभात"!!💐
आपला दिवस आनंदात जाओ🍂🍂
No comments:
Post a Comment