मैत्री म्हणजे शब्दां शिवायएक मेकांचं मन जाणून घेणं, चुकलं तर ओरडणं, कौतुकाची थाप देणं, एक मेकांचा आधार बनणं, मैत्री म्हणजे अतूट विश्वास, मैत्री म्हणजे आयुष्याचाप्रवास सुसह्य करणारीहिरवी गार पाऊल वाट.
No comments:
Post a Comment