खतरनाक ब्रेकअप :
मुलगी: तुझी लायकी तरी आहे का
माझ्या समोर उभा रहायची
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पुण्याचा मुलगा : अगं रिक्षाचे
दहा रुपये वाचवण्यासाठी
टमटमला लोंबकळुन जाणारी तू
आमच्या घरात पिठाच्या
गिरणीतुन दळण आणण्यासाठी
पण फाॅर्च्युनर वापरतात.
😂😂😂😝😝😝😂😂😂
No comments:
Post a Comment