नशिबात नव्हतीस तु म्हणुनवेगळ्या झाल्या वाटा आयुष्याच्या......वेदना लागुन गेल्या मनीतु आयुष्यात नसण्याच्या...
वेडे मन आजहीवाट तुझी पाहते,अंधारल्या आयुष्यातमज उणीव तुझी भासते...
No comments:
Post a Comment