फक्त 9 दिनस चप्पल सोडून जर मनोकामना पुर्ण होत आसेले आसते तर ,
12 महीने माझा शेतकरी बाप बिगर चप्पल शेतात राबतो त्यांचे पण इच्छा , मनोकामणा पुर्ण झाले आसते,
उभा आयुष्य बिगर चपलीने फुटपातवर सडत आसणारा समाज त्यांच्या कडे देव का पाहत नाही.?

   - चप्पल सोडून मनोकामना पर्ण होत नसून, गरीबी काय आसते ते अनुभवते.
- 9 दिवस पायाचे चटके सहणकरत देव आठवता , आयुष्य भर चटके सहण करणारे मात्र दोन वेळच्या भाकरीपासून वंचीत राहतात.

श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा नको.🙏

No comments:

Post a Comment