लहानपणापासुन मला दोनच गोष्टी जास्त मिळाल्या
एक म्हणजे बिस्किट आणि दुसरी म्हणजे मित्र
फरक फक्त एवढाच आहे बिस्किट मिळाले मारीचे आणि मित्र मिळाले
हाणामारीचे.c...
पण सगळे आहेत जीवा भावाचे
आपले मित्र ना राजा ना "वजीर" पण
मॅटर झाल्यावर दोन मिनटांत "हाजीर"☝ bhavano love u all. 😘😃😃😃😀
No comments:
Post a Comment