एकदा दोन मूली रेल्वेने प्रवास करत होत्या.
👧स्मिता- पूजा तुला कसा नवरा पाहीजे.
👩 पूजा- मला करोडपती नवरा पाहीजे.
👧 स्मिता- जर करोडपती नाही भेटला तर....
👩 पूजा- करोडपती नाही भेटला तर ५० लाखाचे दोन करील.
👧 स्मिता- ५० लाखाचे दोन नवरे नाही भेटले तर......
👩 पूजा- २५ लाखाचे चार नवरे करील.
इतक्यात वरच्या सिटवर झोपलेला आपला अंकुश उठतो, अाणी पूजाला म्हणतो ही जेव्हा १०० रूपया वर येईल तेव्हा मला उठव. 😂😭😂😂😂😂😂
No comments:
Post a Comment