तीन वेडे का पलंगावर झोपलेले असतात   . . .  . . .    
पहिला - खूप अडचण होत आहे    
दूसरा - हो ना
तीसरा - मला पण
तीसरा खाली जाऊन झोपतो 
दूसरा - ए .  . . . . .
येडपट .   . . ये वर आता जागा झाली .  . . . . . . . 

No comments:

Post a Comment