डोळे कितीही छोटे असले तरीही,एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.
No comments:
Post a Comment