Gharacha artha

जिथे नेहमी घरघर चालु असते
त्याला घर म्हणतात

जिथे नेहमी होम-हवन चालतात
त्याला Home म्हणतात

जे हौसेने बांधलेले असते
त्याला House म्हणतात

जी हवेशीर बनलेली असते
तिला हवेली म्हणतात

जी कोटि रुपये खर्चून बनली
तिला कोठी म्हणतात

ज्याच्या भिंतीलाही कान असतात
त्याला मकान म्हणतात

जिथे झोप चांगली येते
तिला "झोपडी" म्हणतात.

आणि

.
.
.
.
.
.
.
जिथे कर्जाचे हप्ते फेडून लोक आडवे होतात
त्याला "फ्लॅट" म्हणतात

No comments:

Post a Comment