लहानपणी शाळेत असताना जेव्हा मस्ती करायचो तेव्हा गुरूजी शिक्षा म्हणून दोन मुलींच्या मध्ये बसवायचे.
मी त्यावेळी इतका साधाभोळा होतो की याला खरोखरच शिक्षा समजायचो. 😆😆😆😆😆
No comments:
Post a Comment