मालवणी कपल प्रेयसी::~ तु माझ्यासाठी काय करतलं..??
प्रियकर::~ तुका काय हव्या.....
प्रेयसी::~ चंद्र देतलस का आणुन...???
प्रियकर::~ तुका चंद्र आणुन दिलय तर, पृथ्वीभोवती काय तुझो बापुस बैटरी घेऊन फिरतलो ...... 😝😝😝😂😂😂
No comments:
Post a Comment