👌👌👌👌
👉तीन मित्र S.T. बस मधून जात असतात 👈
बस थांबते🚌
तिघेही मित्र बस मधून उतरतात 👬
बस 10 मीटर पुढे जाते तितक्यात
गाडीवर दरड कोसळते
😞😞😞😞
बस मधील सगळी माणसे मरतात
👉पहिला मित्र ---- *नशीब आपण इथेच उतरलो , नाहीतर आपण पण मेलो असतो....!*👈
👉दुसरा मित्र..... *हो रे खरंच*👈
👉तिसरा मित्र ----- *नाही रे जर आपण इथे उतरलोच नसतो तर बस इतक्यात आजून पुढे गेली असती आणि सगळे वाचले असते...*👈😘😘😘
*It‘s a fact...*
👉*विचार चांगलाच करा.... तुम्ही जसा विचार कराल तसच तुम्हाला जाणवेल.*
*आवडलं तर नक्की शेअर करा*👌🏻👈
🌿🌿🌿🌿🌿
No comments:
Post a Comment